‘मद्यराष्ट्र’ म्हणणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं
वाईन आणि दारुमध्ये जमीन-आस्मानाचा फरक
द्राक्षं, काजूपासून वाईन बनते- अजित पवार
महाराष्ट्राला जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र म्हणणाऱ्यांचाही समाचार
‘वाईन विक्रीसंदर्भात निर्णय, अंमलबजावणी पुढच्या कॅबिनेटनंतर’
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया
सरकारबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांकडून खोटा प्रचार